नेपाळमध्ये शाल विकणारा मुलगा ते प्रसिद्ध हिरा उद्योगपती राज कुंद्राचा प्रेरणादायी प्रवास…

राज कुंद्रा एका सामन्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा पण परिस्थितीवर मात करत त्याने असामान्य कामगिरी करून दाखवली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टींचा नवरा आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्र आहे. आज राज कुंद्राची संपत्ती २४०० करोड आहे पण यामागे काही इतिहास आहे. एक शाल विकणारा मुलगा उद्योगपती कसा होतो हे आज आपण खासरेवर बघूया… राज कुंद्राच्या… Continue reading नेपाळमध्ये शाल विकणारा मुलगा ते प्रसिद्ध हिरा उद्योगपती राज कुंद्राचा प्रेरणादायी प्रवास…