एक लाख पुस्तके मोफत वाटणाऱ्या पुस्तकवेड्या माणसाची गोष्ट…

सुनील चव्हाण या पुस्तकवेड्या माणसाची ही गोष्ट आहे. पुस्तक माणसाचं मस्तक बदलू शकतात यावर विश्वास असलेल्या या माणसाने चंद्रपूरपासून कणकवलीपर्यन्त आणि ठाण्यापासून बेळगावपर्यन्त सुमारे एक लाख पुस्तके वाटली आहेत.पुस्तके वाटणारा हा माणूस प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून गेल्या १५ वर्षांपासून हे काम करतोय. विकासाच्या गोष्टी शहरातून खेड्याकडे जातात ,इमारती उभ्या राहतात. ती सरकारी कामे होतच राहतात… Continue reading एक लाख पुस्तके मोफत वाटणाऱ्या पुस्तकवेड्या माणसाची गोष्ट…