या बॉलीवूड च्या जोड्यांचे फोटो पाहुन तुम्हीही म्हणाल खरच प्रेम आंधळं असतं..

आपण या आधी खुप वेळा ऐकलं असेल की प्रेम आंधळं असतं. आज आम्ही या ऐकलेल्या गोष्टीमध्ये कसं तथ्य आहे हे दाखवणार आहोत. तुम्ही या बॉलीवूडच्या जोड्यांचे फोटो पाहून म्हणाल की खरच प्रेम हे आंधळं असतं कारण या जोड्यांमध्ये थोडा ही तालमेळ नाहीये. हर्मन बावेजा आणि प्रियांका चोप्रा- 2050 या चित्रपटात सोबत काम करणारे हर्मन बावेजा… Continue reading या बॉलीवूड च्या जोड्यांचे फोटो पाहुन तुम्हीही म्हणाल खरच प्रेम आंधळं असतं..

तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिशा पटणीबद्दल तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत का?

13 जून 1992 ला उत्तराखंड मधील पितोरागढ ला दिशा चा जन्म झाला. दिशाचे वडील हे एक डीएसपी ऑफिसर आहेत. दिशाला खुशबू नावाची एक मोठी बहीण ही आहे. दिशाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. 2013 साली झालेल्या पोंड्स फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिने सहभाग नोंदवला होता, ज्यामध्ये ती उपविजेती ठरली. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये तीची ओळख… Continue reading तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिशा पटणीबद्दल तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत का?

नवाजूद्दीन सिदिक्की चौकीदार ते बॉलीवूड अभिनेता…

तुम्ही चित्रपट रसिक आहे किंवा नाही परंतु तुम्हाला कळतय कि कोणता अभिनेता हा जबरदस्त आहे. एक जरी सिनेमा पाहिला तरी तुम्ही ठरवू शकता कि हा अभिनेता कसा आहे. त्यापैकीच एक चेहरा कोणीही याला बघितल तर खासरेच म्हणणार नवाझुद्दिन सिदिक्की…. चला बघूया नवाझुद्दिन अभिनेता कसा झाला त्याची संघर्षमय कहाणी… ९ भाऊ बहिणीत सर्वात मोठा नवाजुद्दिन याचा… Continue reading नवाजूद्दीन सिदिक्की चौकीदार ते बॉलीवूड अभिनेता…

जॉनी लिवर…कसा घडला ..हे वाचल्यावर तुमच्या जगण्याला नवी दिशा मिळेल !

देवावर विश्वास ठेऊन हिंमत न हारता लढत राहाण्याचं बळ …नक्की मिळेल . जगातील सर्वात मोठी म्हणून गाजलेल्या धारावी झोपडपट्टी मध्ये एक १०-१२ वर्षांचा, काळासावळा व दिसायलाही ओबडधोबड असा ‘जॉन प्रकाश ‘ लहानाचा मोठा झाला. घरात पाच भावंड होती. तीन बहिणी,दोन भाऊ. त्यात तो सर्वात मोठा. घरची गरीब परिस्थिती. त्यामुळे सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्याला शाळा सोडावी… Continue reading जॉनी लिवर…कसा घडला ..हे वाचल्यावर तुमच्या जगण्याला नवी दिशा मिळेल !

नागराजच्या आगामी चित्रपटात अमिताभ करणार ह्या मराठी माणसाची भूमिका…

दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता नागराज मंजुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या सर्वोच्च नाव, त्याने २ दिवसा अगोदर पोस्ट केली ती खालील प्रमाणे, आता आपल्याला उस्तुकता लागली कि मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी मधील दोन मोठे चेहरे एकत्र येत आहे. नागराज सुध्दा हिंदी मध्ये सिनेमा करतोय आणि सोबत अमिताभ काय असेल याची कथा ? KhaasRe.Com आपल्या… Continue reading नागराजच्या आगामी चित्रपटात अमिताभ करणार ह्या मराठी माणसाची भूमिका…