शेतिचा Blue Whale Challenge गेम कसा असतो नक्की वाचा…

शेतीचा ब्ल्यू व्हेल गेम जगातील सर्वात मोठा जुगार शेतकरी खेळतो. जर ही शेती ब्लु व्हेल मधे असतीलतर कसे राहीले असते टास्क नक्की वाचा व विचार करा… ५ एकर शेती कसायची ? १ली Task नांगरणी २ री Task मोगडणी ३ री Task वेचणी ५ वी Task कोळपणी ७ वी Task पेरणी साठी पैसे मागायला सावकाराची उंबरठे… Continue reading शेतिचा Blue Whale Challenge गेम कसा असतो नक्की वाचा…