आयुष्यात स्वप्न बघायला वयाची अट नसते.. बिसलेरीचे संस्थापक खुशरू संतूक

भारतात शुद्ध पाण्याचा व्यवसाय जवळपास ७००० करोड रुपयाचा आहे. यामध्ये सर्वात वर कोणाचे नाव घेतले जात असेल तर ते नाव निर्विवाद बिसलेरीचे आहे. खेड्यापाड्यात अनेक ठिकाणी पाणी बॉटलला लोक बिसलेरी द्या म्हणतात. बिसलेरी एक ब्रांड बनलेला आहे. आता सर्वात विशेष गोष्ट हि आहे कि वयाच्या ८५व्या वर्षीही ते नवनवीन उद्योग सुरु करत आहेत. चला बघूया… Continue reading आयुष्यात स्वप्न बघायला वयाची अट नसते.. बिसलेरीचे संस्थापक खुशरू संतूक