बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चनविषयी काही अपरिचीत गोष्टी

अमिताभ बच्चन हे बॉलीवूड चे सर्वात लोकप्रिय अभिनेते आहेत. अमिताभ यांनी सत्तर च्या दशकात आपल्या अभिनयाद्वारे लोकप्रियता मिळवली, तेव्हापासून ते भारतीय चित्रपटसृष्टीचे एक प्रमुख व्यक्तीमत्व बनून आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत, ज्यामध्ये 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 12 फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या नावावर सर्वाधिक वेळा सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर जिंकल्याचा… Continue reading बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चनविषयी काही अपरिचीत गोष्टी