बिग बॉस स्टार सपना चौधरी विषयी तुम्हाला हि माहिती आहे का ?

हरियाणातील प्रसिद्ध डान्सर आणि रागिनी शैलीतील सिंगर सपना चौधरी बिग बॉस या कार्यक्रमात धमाल उडवीत आहे. परंतु तिच्या बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सपना हरियाणाच नाही तर पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेशातही फेमस आहे. २६ वर्षांच्या सपनाचे अवघ्या १२ व्या वर्षी पितृछत्र हरपले होते. मोठ्या संघर्षातून तिने गाणे आणि डान्सिंगमध्ये आपली कारकिर्द घडवली आहे.… Continue reading बिग बॉस स्टार सपना चौधरी विषयी तुम्हाला हि माहिती आहे का ?