ख-या प्रेमास भेटण्याकरीता त्याने केला ८ देशाचा सायकलने प्रवास…

गरीब मुलगा व श्रिमंत मुलगी भेटतात. दोघांच्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. मुलगी तिच्या देशात परत गेली. मुलाने तिला भेटायची हमी दिली. वेळ निघुन जातो व दोघांना परत एकत्र येण्याकरीता तो संघर्ष करतो. त्याचे स्वप्न पुर्ण करायला तो सायकल घेतो व ८ देशाचा प्रवास करत त्याच्या आयुष्यातील ख-या प्रेमास भेटायला जातो. कुठल्या आगामी हिंदी चित्रपटाची हि… Continue reading ख-या प्रेमास भेटण्याकरीता त्याने केला ८ देशाचा सायकलने प्रवास…