विपरित परिस्थितीत अथक परिश्रम घेत शुन्यातून विश्व निर्माण करणारी १० व्यक्तिमत्व

विपरित परिस्थितीत अथक परिश्रम घेत शुन्यातून विश्व निर्माण करणारी सामान्य व्यक्तिमत्व जेव्हा असामान्य काम करतात ते काम आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतं. मला ’हे’ मिळालं नाही. म्हणून मी ’ते’ करू शकलो नाही. असं बोलून परिस्थितीशी झगडण्यापेक्षा पळवाटा काढणं बर्‍याचदा पसंत केलं जातं. पळवाटा काढणं हे जर आपल्या प्रश्नाचं सोल्यशून असतं तर आपण आपल्या आयुष्यात नक्कीच यशाचं… Continue reading विपरित परिस्थितीत अथक परिश्रम घेत शुन्यातून विश्व निर्माण करणारी १० व्यक्तिमत्व