पान टपरीवर करायचा काम, आता झालाय विनोदाचा “भाऊबली”

सध्या भाऊ कदम उर्फ भालचंद्र कदम हा चेहरा विनोदी मराठी दुनियेत सर्वोच्च ठिकाणी आहे. भाऊ यांनी आपल्या धमाल कॉमेडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये भोळा विविध व्यक्तिरेखा साकारणार भाऊ कदम धमाल उडवुन टाकतो. भाऊ यांना खरी पहिली ओळख मिळवून दिली ती झी मराठी वाहिनीच्या ‘फू बाई फू’ या कार्यक्रमाने.… Continue reading पान टपरीवर करायचा काम, आता झालाय विनोदाचा “भाऊबली”