१९ पेक्षा अधिक एन्काऊंटर करणारे भानुप्रताप बर्गे यांचा चित्तथरारक प्रवास…

पोलीस म्हणलं की सामान्य नागरिकांच्या मनात धडकी भरते. पण ही भीती खऱ्या अर्थाने एका व्यक्तीने संपवली आहे. या निधड्या छातीच्या व्यक्तीच्या नावावर १९ एन्काऊंटर आहेत, ४०० हुन अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आहेत. रिअल सिंघम म्हणून प्रसिध्द असलेले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे पुणे एटीएस चे प्रमुख भानुप्रताप बर्गे. महाराष्ट्र एटीएस मध्ये भानुप्रताप बर्गे यांचे नाव खूप आदराने… Continue reading १९ पेक्षा अधिक एन्काऊंटर करणारे भानुप्रताप बर्गे यांचा चित्तथरारक प्रवास…