कॅन्सरने तिची दृष्टी नेली परंतु तिचे IAS व्हायचे स्वप्न नाही…

२१ वर्षीय नागपूर येथील भक्ती घाटोळे हिचा जीवन प्रवास एका सिनेमातील कथानका सारखा आहे. वयाच्या ९व्या वर्षी तिची कॅन्सरमुळे दृष्टी गेली. परंतु तिचे स्वप्न साकार करण्यास तिला कोणी रोखू शकले नाही. आज तिचा हा प्रवास आपण खासरेवर बघूया.. अंधत्व हे केवळ शारीरिक व्यंग असून, त्याचा बुद्धीशी आणि जिद्दीशी कुठलाही संबंध नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध… Continue reading कॅन्सरने तिची दृष्टी नेली परंतु तिचे IAS व्हायचे स्वप्न नाही…