शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या विषयी माहिती नसलेल्या गोष्टी…

शहीद ए आझम भगतसिंग हे एक महान व्यक्तिमत्व, भारतीय स्वतंत्र लढ्यात मोलाची कामगिरी असलेले महान क्रांतिकारक आहे. त्यांनी जगाला व भारतीय स्वतंत्र लढ्यास प्रेरणा देणारे काही क्रांतिकारक पाऊल उचलुन स्वतंत्र युद्धात अनेकांना प्रेरणा दिली. त्यांना अगदी कमी वयातच देशाकरिता शहीद होत फासावर जावे लागले. त्यांच्या बद्दलच्या बऱ्याच गोष्टी लोकांना माहीत आहेत पण काही गोष्टी अद्यापही… Continue reading शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या विषयी माहिती नसलेल्या गोष्टी…