एक भिकारी सगळ्यावर भारी.. करोडोपती भिकारी नक्की वाचा

भिकारी या शब्दाचा अर्थ असा होतो कि ज्याच्याकडे स्वतःच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याची कुवत नाही तो व्यक्ती म्हणजे भिकारी हा आहे. परंतु भिक मागणे हा धंदा बनवून करोडो कमविले म्हटल तर तुम्हाला नवल वाटेल ना ? तर आज खासरे वर बघूया असा भिकारी जो शंभर व्यापाऱ्यावर भारी आहे… पटना येथील एका भिकाऱ्याकडे करोडोची संपत्ती आहे… Continue reading एक भिकारी सगळ्यावर भारी.. करोडोपती भिकारी नक्की वाचा