असा व्यक्ती ज्याने ६० वर्षापासून केली नाही आंघोळ…

फोटो बघितल्यावर तुम्हाला वाटल कि हा व्यक्ती गेम ऑफ थ्रोनचा पात्र असेल. परंतु तसे काही नाही आहे. हा व्यक्ती खाराखुरच असा जगतो. जगातील सर्वात घाणेरडा माणूस म्हणून लोक याला ओळखतात. अमु हाजी हे सदर व्यक्तीचे नाव आहे. वय ८० वर्ष त्याच्या म्हनण्यानुसार जर त्याने अंघोळ केली तर तो बिमार पडेल. त्याला त्वाचारोग होणार. या कारणामुळे… Continue reading असा व्यक्ती ज्याने ६० वर्षापासून केली नाही आंघोळ…