आणि बर्चीबहाद्दर बिथरला !

कोल्हापूरच्या छत्रपतींच्या मालकीचे पूर्वी अनेक हत्ती होते. हे हत्ती किल्ले पन्हाळगड, जुना राजवाडा नवीन राजवाडा राधानगरी येथील हत्तीमहाल अशा वेगवेगळ्या ठिकाणी असायचे. छत्रपती बुवासाहेब महाराजांनी जुन्या राजवाड्यामध्ये नगारखाना बांधला. तेव्हापासून म्हणजेच सन १८३४ पासून नेहमी राजवाड्याच्या नगारखान्यामध्ये दोन हत्ती असायचे. पैकी बर्चीबहाद्दर हा छत्रपतींचा जुन्या राजवाड्यातील शेवटचा हत्ती. १९७० साली बर्चीबहाद्दर निवर्तला व त्यानंतर जुन्या… Continue reading आणि बर्चीबहाद्दर बिथरला !