कथा भारतातील पहिल्या महिला न्हावी शांताबाई यादव यांची…

आयुष्यात मनुष्यावर संकटे येत असतात परंतु या संकटाना जे सामोरे जातात त्यांना खासरे नेहमी आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करते. आज खासरेवर कोल्हापुरच्या शांताबाई यादव यांचा प्रवास बघुया पुरूषाची मक्तेदारी असलेल्या क्षेत्राला त्यांनी ४० वर्षाअगोदर मोठा धक्का दिला व आजही हे काम सुरूच आहे. चला तर खासरे वर बघुया शांताबाई यादव यांचा प्रेरणादायी व संघर्षमय प्रवास…… Continue reading कथा भारतातील पहिल्या महिला न्हावी शांताबाई यादव यांची…