केळ्याच्या सालीचे असेही फायदे.. वाचल्यावर साल कधीच फेकणार नाही

फेकून देतो त्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? केळीच्या सालीचा तुम्हाला काय उपयोग होतो हे जर समजलं, तर तुम्ही केळीची साल लगेच फेकणार नाहीत. केळीची साल अनेक गोष्टीत कामात येते. चला तर बघूया केळीच्या सालीचे फायदे खासरेवर १.केळ्याची सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर रगडा आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने त्वचेवरील सुरकुत्या… Continue reading केळ्याच्या सालीचे असेही फायदे.. वाचल्यावर साल कधीच फेकणार नाही