मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेची कहाणी…

मनोहर अर्जुन सुर्वे, ऊर्फ मन्या सुर्वे हा एक 70 व 80 च्या दशकातील अंडरवर्ल्डचा चेहरा. या मन्याला 11 जानेवारी, 1982 रोजी पोलिसांनी वडाळ्यातील काँलेजमध्ये एनकाऊंटरमध्ये मारले होते. मन्या सुर्वेला दुपारी 1:30 वाजता मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात पूर्णपणे घेरुन मारले. मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. भारतीय गुन्हेगारी जगतातील तो… Continue reading मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेची कहाणी…

पवार साहेब व बाळासाहेबांनी सुरू केलेल्या मासीकाचे शेवटी काय झाले?

शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राच्या राजकारणातील 2 तगडे व्यक्तिमत्त्व. बाळासाहेब आणि शरद पवार साहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळेच स्थान आहे. हे दोन्ही नेते राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक होते. पण राजकारणापलीकडे या दोघांची मैत्री सर्वसृत होती. शरद पवार व बाळासाहेबांनी राजकारणा पलिकडे जाऊन स्नेहाचा धागा नेहमी अबाधित ठेवला. शिवसेनेसोबत त्यांचे राजकीय मतभेद होते तरीही त्यांचे… Continue reading पवार साहेब व बाळासाहेबांनी सुरू केलेल्या मासीकाचे शेवटी काय झाले?