शिर्डीच्या श्रीसाईबाबा मुर्तीची कथा.. आपणास माहिती आहे का ?

दिनांक ७।१०।१५ रोजी शिर्डी येथील साईबाबांच्या मुर्तीला ६१ वर्षे पुर्ण झाली. शिर्डी संस्थानच्या ईतीहासात या दिवसाला खुपच महत्व आहे. बाबांच्या महासमाधीनंतर ३५ वर्षांनी हि मुर्ती मंदिरात प्रस्थापीत केली गेली. त्याचि विलक्षण कथा खालीलप्रमाणे. १९५२ मधे पांढरा शूभ्र ईटालीयन मार्बलचा एक मोठा तुकडा ईटालीहुन मूंबई डाॅकयार्ड मधे आला. कोणी पाठवला ?कोणी मागवला ? कोणालाच माहीती नव्हती.… Continue reading शिर्डीच्या श्रीसाईबाबा मुर्तीची कथा.. आपणास माहिती आहे का ?