बाहुली स्त्री शिक्षणाचा पहिला ज्ञात बळी !!

क्रांतिज्योती सावित्रीमाईंबद्दल वाचत असताना बाहूलीच्या हौदाचा उल्लेख सापडला. त्यानंतर शोधले असता हा उल्का मोकासदारांचा लघुलेख मिळाला. समाजाच्या उद्धारासाठी किती ज्ञात-अज्ञात आहूती पडल्या, माता भगीनीचा शिक्षणासाठीचा संघर्ष कामी आला आहे.. भाऊबीज महिलांसाठी या दिवसाचे खुप महत्त्व.पण १७५ वर्षापूर्वी याच दिवशी पुणे नगरीत एक खुप मोठी ऐतिहासिक गोष्ट घडली. बाहुलीच्या हौदाचे लोकार्पण बाहुलीचा हौद ? बाहुली कोण… Continue reading बाहुली स्त्री शिक्षणाचा पहिला ज्ञात बळी !!