आ. बच्चू कडू यांच्या शेतजमीनीचा होणार लिलाव ?

आमदार बच्चू कडू हे नाव नेहमी चर्चेत असते कारण त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आमदाराची पगारवाढीस विरोध, शेतकर्यांच्या मागण्या आणि अपंगाच्या मागण्या आल्या तर बच्चू कडू हे नाव सदा अग्रेसर असते. आमदाराला अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे नेहमी त्यांची प्रशंसा होत होती. हजारो रुग्णांना मदत करणे इत्यादी उपक्रम बच्चू कडूचे सुरु राहतात. परंतु आर्थिक… Continue reading आ. बच्चू कडू यांच्या शेतजमीनीचा होणार लिलाव ?

सरकारी अधिकारी दवाखान्यात साफ सफाई करत नाही म्हणून आमदाराने स्वतः केला दवाखाना साफ…

सरकारी अधिकारी दवाखान्यात साफ सफाई करत नाही म्हणून या आमदाराने स्वतः केला दवाखाना साफ… अधिकार्याची एवढी मुजोरी वाढलेली आहे कि ते सामान्य लोकांना काहीही समजत नाही याला काही अधिकारी अपवाद आहेत. असाच अनुभव आजकाल अमरावतीकर लोकांना येत आहे. इर्विन हे जिल्ह्याचे सामान्य रुग्णालय अनेक खेड्यापाड्यातून गरीब लोक येथे उपचारा करिता येतात. सामान्य रुग्णालयात उपचार घेणारा… Continue reading सरकारी अधिकारी दवाखान्यात साफ सफाई करत नाही म्हणून आमदाराने स्वतः केला दवाखाना साफ…

आमचा ‘बच्चू’ किती गोड किती ‘कडू’..

“अचलपूर चे आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारल्याचे प्रकरण काल परवा चांगलेच गाजले. नाशिक महानगरपालिकेने अपंग पूनर्वसन कायदा 1995 अमलात आणला नाही तसेच अपंगांसाठी 3 टक्के राखीव असलेला निधी आज पर्यंत खर्च केलेला नाही म्हणून “प्रहार” संघटनेने नाशिक महापालिकेवर हल्ला बोल केला त्यात आयुक्त अभिषेक कृष्णा आणि… Continue reading आमचा ‘बच्चू’ किती गोड किती ‘कडू’..