अंगावर काटा आणणारे पत्र याच निनावी पत्रामुळे बाबा राम रहीमला शिक्षा झाली..

गुरमीत राम रहिम सिंग म्हणजेच बाबा राम रहिम. कालपासून देशभर ह्या नावाची चर्चा होत आहे. या भोंदू बाबाने अनेक स्त्रियांना नरकयातना दिलेल्या आहे. आणि हे सर्व प्रकरण समोर आले एका निनावी पत्राने. हे पत्र एका बलात्कार पिडीतीने २००२ साली पंतप्रधानांना लिहिले होते. त्या पत्राचं भाषांतर आम्ही देत आहो. पत्र वाचताना एकीकडे अंगावर काटा उभा राहील… Continue reading अंगावर काटा आणणारे पत्र याच निनावी पत्रामुळे बाबा राम रहीमला शिक्षा झाली..

कोण आहे बाबा राम रहीम ?

बाबा गुरमीत राम रहीम सिंह राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरुसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात ते जन्माला आले. वयाच्या सातव्या 31 मार्च, 1974 रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी राम रहीम असं त्यांचं नाव ठेवलं. 23 सितंबर, 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला… Continue reading कोण आहे बाबा राम रहीम ?