बाबा आमटे यांच्या बाबत ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का ?

डॉक्टर बाबा आमटे- भारतातील एक अग्रगण्य समाजसेवक कुष्ठरोग्यांसाठी देवदूत किंवा मासिहा असे बाबांना संबोधले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.आधुनिक पिढीसमोर मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांनी एक निस्वार्थी वृत्तीचा एक अजोड आदर्श प्रस्थापित केला आहे. नोबेल पारितोषिक वगळता बाकी बहुतेक सर्व राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय पुरस्काराने बाबांना गौरविण्यात आले आहे.मानवतावादी व पर्यावरणविषयक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना… Continue reading बाबा आमटे यांच्या बाबत ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का ?