वाचा गाडीवरील कुटूंबास हात जोडणा-या पोलीसाच्या वायरल फोटो मागचे सत्य

एका पोलीस अधिकाऱ्याने आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यात मोटारसायकलवर आपल्या कुटूंबातील 4 सदस्यांना घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला हाथ जोडल्याचा फोटो सध्या इंटरनेटवर प्रचंड वायरल झाला आहे. अनंतपूर च्या मदकासीरा सर्कल चे इन्स्पेक्टर बी. शुभकुमार हे आपल्या कामासाठी निघाले असता, त्यांना हनुमंता रायडू नावाची एक व्यक्ती आपल्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीवर आपल्या 2 मुलांसह मागे आपल्या पत्नी व नातेवाईकांस… Continue reading वाचा गाडीवरील कुटूंबास हात जोडणा-या पोलीसाच्या वायरल फोटो मागचे सत्य