ऑटोरिक्षावाला ते हजारो कोटींचा मालक अविनाश भोसले यांचा प्रेरणादायी प्रवास..

कष्ट आणि चिकाटी हे गुण जर अंगी असतील तर तो माणूस कसा प्रगती करतो याचे उदाहरण द्यायचे असेल तर आपल्याला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे द्यावे लागेल एवढे यश त्यांनी संपादित केले. आज बघुया खासरे वर अविनाश भोसले यांची यशोगाथा 12 वी नापास झाल्याने अपयश आले आणि त्यातून जिद्द आणि मेहनत करायचे गुण मिळाले.… Continue reading ऑटोरिक्षावाला ते हजारो कोटींचा मालक अविनाश भोसले यांचा प्रेरणादायी प्रवास..