बांद्राचा राजा या खासरे ऑटोरिक्षा मध्ये बसण्यासाठी करावं लागतं ऍडव्हान्स बुकिंग

या खासरे ऑटोमध्ये आहे एलसीडी टीव्ही चार्जिंगची सोय वायफाय कनेक्शन मोफत प्रथमोपचार रेडिओ मॅगझीन आणि अजून बऱ्याच सुविधा. वाचून नवल वाटेल पण या सर्व सुविधा एका रिक्षामध्ये आहेत. हा रिक्षा आहे आहे बांद्राचे सुप्रसिद्ध ड्रायव्हर संदीप बच्चे यांचा. 37 वर्षीय संदीप यांच्या रिक्षाला बांद्राचा राजा म्हणूनही ओळखले जाते. संदिप आपल्या रिक्षात बसण्यासाठी आलेल्या प्रवाशांना अगोदर… Continue reading बांद्राचा राजा या खासरे ऑटोरिक्षा मध्ये बसण्यासाठी करावं लागतं ऍडव्हान्स बुकिंग