बहिणीला बिबट्याच्या तावडीतून वाचवणारी महाराष्ट्राची ‘वाघीण’

अश्विनी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात सहावीत शिकत आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अश्विनीला गौरविण्यात येणार आले. तिचे कामही तसेच होते हा पुरस्कार मिळाला तिच्या शौर्य व धैर्याकरीता चला बघुया खासरेवर तिची ही शौर्यगाथा… अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथे उघडे हे आदिवासी कुटुंब… Continue reading बहिणीला बिबट्याच्या तावडीतून वाचवणारी महाराष्ट्राची ‘वाघीण’