२५ वर्षात ५१ ठिकाणी बदली झालेला प्रामाणिक IAS अधिकारी..

भारतात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असे नेहमी लोक सांगतात परंतु ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणा-या प्रामाणिक अधिका-याच्या पाठीमागे उभे राहणारे फार कमी लोक आहे. अश्याच एका IAS अधिकाऱ्याची गोष्ट आपण आज खासरे वर बघुया. या अधिकाऱ्याने दिलेल्या सेवेच्या मोबदल्यात त्याला २५ वर्षात ५१ ठिकाणी बदल्या मिळाल्या आहेत. या अधिकाऱ्याचे नाव आहे अशोक खेमका सध्या ते हरीयाणामध्ये… Continue reading २५ वर्षात ५१ ठिकाणी बदली झालेला प्रामाणिक IAS अधिकारी..