शहीद कॅप्टन विजयंत थापर यांच्या वडिलांनी पूर्ण केली त्यांची शेवटची इच्छा…

अनेकदा आपण बघतो की मुलगा आपल्या वडिलांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग ते त्यांच्या जिवंतपणी असो किंवा मृत्यूनंतर. पण आज एका पित्याने आपल्या मुलाची अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. करणार पण का नाहीत, कारण त्यांच्या मुलाने देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. ज्या उंच ठिकाणी (डोंगरावर) तो तैनात होता तिथे त्याच्या वडिलांनी… Continue reading शहीद कॅप्टन विजयंत थापर यांच्या वडिलांनी पूर्ण केली त्यांची शेवटची इच्छा…

हजारो चीनी सैनिकांना पुरून उरला एकटा भारतीय जवान.. ७२ तासात पाठविले ३०० चीनी सैनिक यमसदनी पाठविले..

१७ नोव्हेंबर १९६२चा तो दिवस होता, जेव्हा चीनने चौथ्या वेळेस अरुणाचल प्रदेशवर हल्ला केला होता. चीनला पूर्ण अरुणाचल प्रदेश ताब्यात घ्यायचे होते. हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा इंडो चायना युध्द सुरु होते. परंतु चीनला हे अशक्यप्राय करून सोडले एकट्या गाढवाल रायफलच्या भारतीय जवानाने ज्याचे नाव होते रायफलमॅन जसवंत सिंह रावत. आज खासरे वर या महान… Continue reading हजारो चीनी सैनिकांना पुरून उरला एकटा भारतीय जवान.. ७२ तासात पाठविले ३०० चीनी सैनिक यमसदनी पाठविले..

मराठा लाईट इन्फण्टरी भाग २ संपूर्ण माहिती…

मराठा लाईट इन्फण्टरी २ मागील भागा मध्ये आपण लाईट इन्फण्टरी म्हणजे काय हे आणि मराठे त्या साठी कसे योग्य होते हे ही आपण पाहिलं. आता या भागात मराठा लाईट इन्फण्टरीची स्थापना आणि इतिहास पाहू . ३० डिसेंबर १६०० रोजी काही ब्रिटिश व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्लंडच्या राज्या तर्फे या… Continue reading मराठा लाईट इन्फण्टरी भाग २ संपूर्ण माहिती…

शहीद पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहशतवाद्यांशी लढणार लेफ्टनंट स्वाती महाडिक

आपल्या शहिद पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहशतवाद्यांशी लढेल लेफ्टनंट स्वाती महाडिक जम्मू-काश्मीरमधील उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती शनिवारी लेफ्टनंट झाल्या. चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये (उटी) येथे ट्रेनिंग करीत असताना, एका वर्षात कठोर मेहनत घेऊन त्या ट्रेनिंग परेड पास आउट झाल्या . स्वाती म्हणाल्या की आर्मी युनिफॉर्म आणि युनिट हे… Continue reading शहीद पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहशतवाद्यांशी लढणार लेफ्टनंट स्वाती महाडिक

BSFच्या जवानांनी भारतीय स्वतंत्र दिनी दिलेली अनोखी मानवंदना नक्की बघा…

भारतीय सीमा सुरक्षा दल यांच्या तर्फे देण्यात आलेली अनोखी मानवंदना नक्की बघा… भारत पाकिस्तान व भारत बांगलादेश सीमेचे रक्षण हे जवान १९६५ पासून करत आहे. जमीन,पाणी,वाळवंट,बर्फ कठीणतम परिस्थितीमध्ये हे जवान काम करतात. 2,57,363 सैनिक रोज सीमेचे खडा पहारा देऊन संरक्षण करतात. त्यांच्या तर्फे हा विडीओ नक्की बघा… जीवन पर्यन्त कर्तव्य हे त्यांचे ब्रीदवाक्य हा विडीओ… Continue reading BSFच्या जवानांनी भारतीय स्वतंत्र दिनी दिलेली अनोखी मानवंदना नक्की बघा…

पॅरा कमांडो म्हणजे काय ?

सर्जिकल स्ट्राइक युद्ध पध्दत भारताने आजमावली त्यामधे पॅरा कमांडोनी सहभाग केला होता. ज्या भागात दिवसा सरळ चालता येत नाही. त्याभागात अमावस्ये च्या रात्री पूर्ण काळोखात एकही जवान जखमी न होता पॅरा कमांडो नी सर्जिकल स्ट्राइक पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडली.. पण पॅरा कमांडो म्हणजे काय? ते खुप कमी लोकांना माहित आहे. बटालियन नाव – 5 पॅराशूट… Continue reading पॅरा कमांडो म्हणजे काय ?

२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण…

२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.… Continue reading २६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण…