अरबी समुद्रात होणार भुकंप; भारतासह 11 देशांना बसणार फटका

आशिया खंडातील जवळपास 11 देशांसह आखाती देशांना सीशम वादळासह त्सुनामीचा फटका बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2017 पुर्वी अरबी समुद्रात भुकंप होवून ताशी 120 ते 180 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह सीशमचे वादळ धडकण्याची शक्‍यता आहे. हा अंदाज तामिळनाडू येथील बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर ए. एस. पीचे संचालक बाबू कालयील यांनी वर्तविला आहे.… Continue reading अरबी समुद्रात होणार भुकंप; भारतासह 11 देशांना बसणार फटका