नवा देश शोधल्याचा भारतीय युवकाचा दावा निघाला खोटा…

आता काही दिवसांपूर्वी एका भारतीय तरुणाने स्वतःचा देश स्थापन केल्याची बातमी तुम्ही वाचली असेल. ऐकायला विचित्र वाटत असली तरी ही घटना नुकतीच घडली आहे. इंदोर येथील सुयश दीक्षित नावाच्या एका तरुणाने इजिप्त आणि सुदान देशांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेत स्वतःचा एक वेगळा देश घोषित केला आहे. या जागेवर बाजूच्या दोन्ही देशांचा मालकी हक्क नव्हता. याच… Continue reading नवा देश शोधल्याचा भारतीय युवकाचा दावा निघाला खोटा…

भारतीय स्वातंत्र लढ्यातील एक अपरिचित अमेरिकन स्वतंत्र सैनिक..

१६ ऑगस्ट १८८२ रोजी एका अशा क्रांतिकारकाने जन्म घेतला की ज्याच्या प्रयत्नांमुळे आज भारताला जागतिक बाजारपेठेत ओळख मिळाली नव्हे नव्हे तर भारतातील एका राज्याला जगाच्या नकाशावर एक वेगळी ओळख मिळाली. गोऱ्या कातडीचा समाज सुधारक, एक क्रांतिकारक, परदेशी नागरिकत्व असणारा काँग्रेस पक्षाचा एकमेव सदस्य, काँग्रेसच्या कित्येक जाहीरनाम्यांवर स्वाक्षरी करणारा एकमेव अमेरिकी नागरिक म्हणजेच सॅम्युअल्स एवन्स स्टोक्स… Continue reading भारतीय स्वातंत्र लढ्यातील एक अपरिचित अमेरिकन स्वतंत्र सैनिक..