दलित पँथर इतिहास नक्की वाचा ळवळ आणि पँथर काय होते समजेल

“जो समाज इतिहास विसरतो , तो समाज इतिहास कधीच घडवू शकत नाही” डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंम्बेडकरी चळवळीचा सुवर्ण काळ म्हणजे दलित पँथर चा काळ दिनांक 29 में 1972 रोजी दलित पँथर चा जन्म झाला. त्या काळात दलित पँथर हा एक झंझावात होता. या प्रभावशाली झंझावाताने पालापचोळा उडवून लावला होता ! वाढत्या अन्याय अत्याचारचा बिमोड करण्यासाठी… Continue reading दलित पँथर इतिहास नक्की वाचा ळवळ आणि पँथर काय होते समजेल