जिंदगी बदल जायेंगी म्हणून त्याला दिले काम, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या लग्नात काढले यांनी फोटो..

भारतात काय सर्व जगातील लोकांना अंबानीच्या लग्नाने तोंडात बोट घातले आहेत. नेहमी या लग्नाविषयी सोशल मिडीयावर काहीना काही चर्चा बघयला किंवा वाचायला मिळतात. आज खासरेवर बघूया अंबानीच्या लग्नात कोणी काढले होते फोटो, आणि कश्या प्रकारे त्याला हे काम देण्यात आले हे चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे. कर्नाटक येथील दावणगेरे येथील वेडिंग फोटोग्राफर विवेक सिकराला व त्याच्या फोटोग्राफरच्या… Continue reading जिंदगी बदल जायेंगी म्हणून त्याला दिले काम, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या लग्नात काढले यांनी फोटो..

मुकेश अंबानी कडील ७ महागड्या वस्तू, ज्यांची किंमत खूप जास्त आहे.

मुकेश अंबानीचा परिचय करून देण्याची गरज कोणालाच नाही आहे. आज मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक आहे. या जागेवर पोहचायला त्यांच्या वडिलापासून सर्वांनी भयंकर मेहनत केली. रिलायन्स मधील सर्वात जास्त शेअर्स त्यांच्या नावाने आहे. त्यांच्या मेहनती मुळे आज रिलायंस एक नंबर वर आहे. आणि जिओ वाल्यांनी त्यांना किती आशीर्वाद दिले हे सर्वाना माहीतच… Continue reading मुकेश अंबानी कडील ७ महागड्या वस्तू, ज्यांची किंमत खूप जास्त आहे.

जगातील ५ श्रीमंत जोडपे आणि त्यांची प्रेमकथा….

माझी आजी नेहमीच म्हणायची तू तुझ्या प्रयत्नात प्रामाणिक असला तर तुला जे हवं ते तुला नक्की भेटेल. आणि ह्या पाच शक्तिशाली जोडप्यांबरोबर जे घडले ते अगदी तंतोतंत आहे. औद्योगिक क्षेत्रात झालेला यांचा समावेश हा असामान्य आणि अद्वितीय आहे. त्यांच्या ह्या खासरेवरील प्रेरक कथा आपणांस आयुष्यात प्रेरणादायी ठरतील. १. बिल आणि मेलिंडा गेट्स व्यवसाय, ऊर्जा आणि… Continue reading जगातील ५ श्रीमंत जोडपे आणि त्यांची प्रेमकथा….