देवीची महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठे..

नवरात्रोत्सवाला आता प्रारंभ होत असून प्राचीन काळापासून शक्‍तीच्या उपासनेला खूप महत्त्व दिले गेले आहे.शक्तीची उपासना माणसाला नेहमीच प्रेरणादायी ठरते. महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्ती पीठे आहेत. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन पूर्ण तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे शक्‍तिपीठ मानले जाते. पहिले शक्तीपीठ- अंबादेवी माता (कोल्हापूर) कोल्हापूरचे अंबाबाईचे देऊळ हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी… Continue reading देवीची महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठे..