बदाम खाण्याचे गुणकारी फायदे नक्की वाचा..

रात्री बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी उठून खावे हा सल्ला अनेक लोक देत असता. बदाम भिजवल्यानंतर नरम होतात आणि पचण्यास सोईस्कर असतात. तसं तर बदामाला 5 – 6 तास भिजवून ठेवण्यात येत पण काही लोक रात्री भिजवून सकाळी त्याचे सेवन करतात. सुका मेवा हा तेलकट आणि चरबी वाढवणारा असतो असे लोक मानतात. असे असले तरी… Continue reading बदाम खाण्याचे गुणकारी फायदे नक्की वाचा..