वयाच्या १९ व्या वर्षी ब्रिटनमधील सर्वात तरूण करोडपती भारतीय वंशाचा अक्षय..

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे Age is just a number म्हणजे वय हा फक्त एक आकडा आहे. याचा अर्थ असा कि तुमचे वय कितीही कमी अथवा जास्त असेल याचा काहीही फरक पडत नाही. हि म्हण अश्या व्यक्तीकरिता वापरतात ज्याचे वय जास्त आहे परंतु त्याचे राहणीमान अगदी तरून आहे. परंतु इथे आपण ह्या म्हणीचा वापर १९ वर्षीय… Continue reading वयाच्या १९ व्या वर्षी ब्रिटनमधील सर्वात तरूण करोडपती भारतीय वंशाचा अक्षय..