शिवरायांचा खरा मावळा ३३०० फूट उंचीच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर या पट्ट्याने पोहचवले पाणी!

माथ्यावर चंद्रकोर, दाढी वाढवून आणि हातावर नाव कोरून शिवभक्त होत नसतात. शिवभक्त त्याच्या कृतीतून सर्वाना दाखवितात कि हो आमचे आदर्श शिवराय आहेत. असच काही घडल साताऱ्यात ३३०० फुट उंचीवरील अजिंक्यतारा किल्ला सह्याद्रीच्या उंच पर्वतावर असल्याने तेथे पाण्याची सोय नव्हती. आता हीच सोय डॉ. अविनाश पोळ यांच्या प्रयत्नातून झाली आहे आज खासरेवर त्यांचा हा प्रवास बघूया…… Continue reading शिवरायांचा खरा मावळा ३३०० फूट उंचीच्या अजिंक्यतारा किल्ल्यावर या पट्ट्याने पोहचवले पाणी!