जेव्हा काम करणारी मुलगी राष्ट्रपतींची लेक आहे हे लोकांना कळते तेव्हा…

‘जिंदगी तो अपने दम पर जी जाती है, दुसरो के कंधो पर तो जनाजे उठते है.’ हे शब्द त्या लोकांसाठी अगदी योग्य लागू होतात जे स्वकर्तुत्वाने काही तरी करायचं ठरवतात. नेहमीच आपण बघतो की आई-वडिलांचे नाव प्रसिद्ध असेल तर त्यांच्या मुलांना सर्व काही आयतेच मिळते. मुलांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी जास्त मेहनत नाही करावी लागत. परंतु… Continue reading जेव्हा काम करणारी मुलगी राष्ट्रपतींची लेक आहे हे लोकांना कळते तेव्हा…