पिकावरील रोग कीड व नुकसानाचे प्रकार…

शेतकर्याचे सर्वाधिक नुकसान अस्मानी संकटानंतर कशाने होत असेल तर ते आहे रोग व कीड त्यामुळे ह्या रोगकीड विषयी आम्ही तुम्हाला देत आहो संपूर्ण खासरे माहिती.. खोडकीडा ही कीड खोड पोखरते व फुटवे मरतात किंवा लोंब्या पांढऱ्या पडतात. पाने गुंडाळणारी अळी हिरव्या रंगाची ही अळी पाने गुंडाळून घेते व आतून पोषण मिळवते.पानावरील पांढरे पट्टे पाने किडल्याचे… Continue reading पिकावरील रोग कीड व नुकसानाचे प्रकार…

बैलपोळा कृषी संस्कुतीमधील महत्वाचा सण संपूर्ण माहिती….

उद्या बैलपोळा आहे, आपल्या महाराष्ट्रा चा एक मोठा आणि खास सन. आपल्या शेतकऱ्यांचा सन. आपल्यासाठी वर्षभर शेतात घाम गळणार्या बैलाचा सन. थोडीशी माहिती पोल्याबद्दल माज्या परीने. कुठे काही चुकले तर क्षमा करा व तुम्हाला काही माहिती असेल तर ती हि सुचवा. हा सन विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपला बळीराजा त्याच्या बैलांची… Continue reading बैलपोळा कृषी संस्कुतीमधील महत्वाचा सण संपूर्ण माहिती….