नक्की वाचा दररोज दही खाल्ल्याने होणारे फायदे…

दही खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. दही आरोग्यासाठी लाभदायक आहे हे सर्वमान्य आहे. यातील रासायनिक तत्वांमुळे दुधाच्या तुलनेत दही पचायला हलके असते. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता, गॅस अशा आजारंनी ग्रस्त लोकांनी दही किंवा त्यापासून बनवले जाणारे… Continue reading नक्की वाचा दररोज दही खाल्ल्याने होणारे फायदे…