वेळ कधी, कुठ कशी फिरेल सांगता येत नाही.

सातारा जिल्ह्यातील सत्यकथा एकदा हि कथा वाचा व विडीओ बघाच..आणि जास्तीत जास्त शेअर करा.. अप्रतिम हजारो वेळा अप्रतिम अप्रतिम म्हटलं तरी कमीच आहे शब्द नाहीत अक्षरश:आदेश बाँधेकर सुद्धा अश्रू आवरु शकले नाहीत. वेळ कधी, कुठ कशी फिरेल सांगता येत नाही. भातुकलीच्या खेळामधली छकुली बारा वर्षापूर्वी हरवली; मात्र ताईच्या लग्न मंडपात आज अकस्मात प्रकटली. गेलं एक… Continue reading वेळ कधी, कुठ कशी फिरेल सांगता येत नाही.