या महिला आयपीएस अधिकाऱ्याने १५ महिन्यात पाठवले १६ अतिरेक्यांना यमसदनी…

आसाममधील बोडो अतिरेक्यांच्या हृदयात धडकी भरवण्यास संजूक्ता पराशर हे नाव पुरेसे आहे. या बहादूर आईपीएस अधिकाऱ्याने मागच्या 15 अहिन्यात 16 अतिरेक्यांना यमसदनी पाठवले आहे तर 64 अतिरेक्यांना अटक केली आहे. 2006 च्या बॅच च्या बहादूर आयपीएस अधिकारी संयुक्ता पराशर या आपल्या धैर्य आणि साहसामुळे नेहमी प्रकाशझोतात असतात. बोडो अतिरेक्यांविरोधात त्या अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.… Continue reading या महिला आयपीएस अधिकाऱ्याने १५ महिन्यात पाठवले १६ अतिरेक्यांना यमसदनी…