मराठमोळ्या अजय अतुल विषयी तुम्हाला ह्या गोष्टी माहीती आहे का?

अजय-अतुल हे नाव ऐकले की आपोआपच मराठी माणसाचे पाय थरथरायला लागतात. ह्रद्याचे ठोके संगीतावर उडायला लागतात. महाराष्ट्रातील संगितास यांनी ज्या उंचीवर पोहचवीले आहे ते कार्य कुठल्याही संगीतकारास जमलेले नाही आहे. यांच्या गाण्याच्या चाली हिंदी चित्रपटात कॉपी होत आहे. मराठीबरोबरच हिंदीतही यशाची पताका फडकवणारे हे दोघेच महाराष्ट्रियन बंधु. अजय अतुल यांना कुठलहिही संगीताची पार्श्वभुमि नसताना हे… Continue reading मराठमोळ्या अजय अतुल विषयी तुम्हाला ह्या गोष्टी माहीती आहे का?