Mg id top
Loading...

या एकाच अटीवर सनी लिओनीने साइन केले ६ पॉर्न चित्रपट

सनी लिओनी आज बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्री असली तरी तिची सुरुवात पॉर्न फिल्म इंडस्ट्रीपासून झाली हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. परंतु त्या क्षेत्रात जाण्याआधीही सनीच्या आयुष्यात कमी संघर्ष नव्हता ! सनीच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या “करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी” या बायोपिक वेब सिरीजमध्ये तिच्या जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. पैशासाठी सनीने सकाळी वर्तमानपत्र वाटण्याचेही काम केले आहे.

या अटीवर साइन केले एकाच वेळी ६ पॉर्न चित्रपट

Loading...

बायोपिक वेब सिरीजच्या माध्यमातून सनीने वयाच्या १९ व्या वर्षीच पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते ही बाब समोर आली आहे. तिने २००७ मध्ये एका अटीवर एकाचवेळी ६ पॉर्न चित्रपट साइन केले होते. सनीची अट अशी होती की ती केवळ तिच्या बॉयफ्रेंड मेट एरिक्सन याच्यासोबतच पॉर्न शूटिंग करेल. त्यांनतर सनीने दोघे एकत्र असेपर्यंत मेट एरिक्सनसोबतच पॉर्न सिन शूट केले.

अशी झाली सनीच्या पॉर्न अभिनयाला सुरुवात

वयाच्या १९ व्य वर्षी पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर सनीने ती केवळ समलैंगिक चित्रपटातच काम करेल असे तिने ठरवले होते. त्यानुसार सुरुवातीला तिने लेस्बियन चित्रपटांतच काम केले. २००७ मध्ये तिने आपल्या बॉयफ्रेंड मेट एरिक्सनसोबत पॉर्न चित्रपटात काम केले. २००८ मध्ये सनी आणि मेटचा ब्रेकअप झाला आणि सनीने मेटसोबत पॉर्न चित्रपटात काम करणेही बंद केले.

त्यांनतर तिच्या आयुष्यात कॅनडाचा प्रसिद्ध कॉमेडीयन रसेल पीटर आला, परंतु हे सुद्धा नाते जास्त टिकले नाही. शेवटी डॅनियलसोबत ३ वर्ष डेट करून २०११ मध्ये सनीने त्यासोबत लग्न केले. त्याचवर्षी सनी बिगबॉस साठी भारतात आली आणि इथलीच होऊन गेली.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *