पठ्ठ्याने धोत्राने मोजली Statue Of Unity ची उंची, बघा व्हिडिओ..

नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातच्या जनतेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगात उंच पुतळा बनवण्याचे जाहीर केले होते. आता नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री झाल्यानंतर आपली घोषणा अवघ्या चार वर्षात पूर्ण केली. जगात सर्वात उंच पुतळा म्हणून स्टॅचू ऑफ युनिटीचा गौरव होत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅचूचे अनावरण झाल्यानंतर त्यावर माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या.

खासरेनेही Daddy’s गेम या Talk Show च्या माध्यमातून Statue Of Unity वर एका वेगळ्या पद्धतीने आपले मत व्यक्त केले आहे. तुम्ही हा व्हिडीओ बघून कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *