सद्यस्थितीतील मराठा समाज…

मराठा असल्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण तो अभिमान बाळगण्यालायक होण्यासाठी प्रत्येक मराठा तरुणाने प्रयत्न करायला हवेत. सद्यस्थितीतील मराठा समाजाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी फक्त आरक्षणाच्या शिडीची गरज नाही तर मराठा समाज खडखडून जागा होण्याची जास्त गरज आहे. मराठा समाजातील आई आज बऱ्याचदा मराठा असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या आपल्या मुलाला उपरोधाने म्हणते, “मराठयाचा बाणा आणि डोईवर… Continue reading सद्यस्थितीतील मराठा समाज…

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदि यांच्या बद्दल काही खासरे गोष्टी…

तुम्ही या व्यक्तिमत्वाचा राग करा अथवा प्रेम करा परंतु तुम्ही नरेंद्र दामोदरदास मोदी भारताचे प्रधानमंत्री यांना दुर्लक्ष करुच शकत नाही. जगाच्या राजकारणात मोदींनी चांगले स्थान मिळवले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानंतर जगातील सर्वात जास्त ट्विटर फॉलोअर्स असणारा हा नेता म्हणजे नरेंद्र मोदी. २०१४ च्या निवडणुकीतील विजयानंतर सर्व अधिकार स्वतःकडे ठेवणारे मोदीजी चांगलेच पॉवरफुल झाले आहेत. जागतिक व्यापाराच्या… Continue reading भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदि यांच्या बद्दल काही खासरे गोष्टी…

हावर्ड विद्यापिठाने त्यांच्या नियोजनाची स्तुति केली असे मुंबईचे डबेवाले…

मुंबईचे डबेवाले आपल्याकडील चांगल्या गोष्टींची ओळख आपल्याला कधी कधी परकीयांच्या दृष्टीतुनच होते असे अनेकदा अनुभवायला मिळते. मुंबईच्या डबेवाल्यांबाबत नेमकं हेच आहे. सातासमुद्रापार जाऊन कॉर्पोरेट जगताला मॅनेजमेंटचे धडे देणाऱ्या याच मुंबईच्या डबेवाल्यांबाबत आपण मात्र दृष्टिहीन झाल्यासारखे दुर्लक्ष केले. रेल्वे आणि बेस्ट सेवा यानंतरची मुंबईची तिसरी लाईफलाईन म्हणलं तर वावगं ठरणार नाही इतकी महत्वाची ही व्यवस्था आहे.… Continue reading हावर्ड विद्यापिठाने त्यांच्या नियोजनाची स्तुति केली असे मुंबईचे डबेवाले…

कुठे आहेत छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे ?

छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे ! शिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र हि परदेशात आहेत. भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र हि बरीच अलीकडची आहेत.अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणार्याने लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख मांडता येते. मनुची कलेक्शन ची २चित्र आणि किशनगड चे चित्र सोडता बाकीच्या… Continue reading कुठे आहेत छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे ?

हंपी कर्नाटक येथील विठ्ठल मंदीर…

पंढरपूर च्या विठ्ठलासाठी विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्ण देवरायानी हंपी येथे जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर बाधंले व अशी अख्यायिका आहे की पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ति हंपीला घेऊन या रथामध्ये स्थापन केली …परंतु स्वप्नात विठ्ठलाने त्यांना दृष्टांत दिला व परत पंढरपूररात ठेवण्याची आदेश दिला…नाराज झालेल्या कृष्णदेवरायानी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्ति स्थापन केली नाही आजही पंढरपूर च्या विठ्ठलाच्या प्रतिक्षेत… Continue reading हंपी कर्नाटक येथील विठ्ठल मंदीर…

करोडपती पाटील….एकेकाळी ३०० रुपये पगार घेणारा हा तरुण

माणूस विचार करतो एक आणि नियती घडविते वेगळंच काहीतरी. असा अनुभव आपल्यापैकी बहुतांशजणांना आलेला असेलच. असामान्य काहीतरी घडवतील अशी वाटणारी माणसे पुढे जाऊन फारच खुजी निघतात. तर जे आपल्या खिजणागणतीत असतात ते मात्र स्वत:चं विश्व तयार करतात. या दोहोंमध्ये वेगळेपण असतं ते म्हणजे वाट्टेल ते मेहनत घेण्याची तयारी आणि उत्तुंग स्वप्न पाहण्याचा आवाका. आपल्या आजुबाजूला… Continue reading करोडपती पाटील….एकेकाळी ३०० रुपये पगार घेणारा हा तरुण

शाहु महाराज खरे लोकराजे….

आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्या. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती. म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. लाडवांची पुरचुंडी पिशवीत चुंबळीच्या पदराखाली सरकवली. आजी एस्.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो… Continue reading शाहु महाराज खरे लोकराजे….

विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास..

विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास ‘पहेलवानाचा तू मुलगा, गुंडच होणार.’ हे शब्द अवघ्या सहाव्या इयत्तेत असणा-या ‘विश्वास’ नावाच्या मुलाला खुपले. ‘मला शाळेतल्या बाईंनी असं ऐकवलं. आता आपण काहीतरी करून दाखवायचं, स्वत:ची ओळख निर्माण करायची’ या जिद्दीने, आयुष्याची प्रत्येक पायरी धाडस आणि कष्टाने पार करणारा लहानपणीचा खोडकर मुलगा आज अवघ्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. खाकी… Continue reading विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास..

तीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का ?

१.बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा,ता.चांदूर बाजार जिल्हा-अमरावती येथे ५ जुलै १९७० रोजी शेतकरी कुटूंबात झाला. २.इयत्ता नववीत असताना गावात याञेत होणारा तमाशा बंद पाडून त्यांनी गावातील तरूम पिढी बरबाद होण्यापासून वाचवली. ३.मिञाला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात दगड ठेऊन त्यांनी रक्तदान करून मिञाचा जिव वाचवला. ४.रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू… Continue reading तीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का ?

जि. प. शाळा ते IRS अधिकारी…

जि. प. शाळा ते IRS अधिकारी श्री. विष्णू हरिभाऊ औटी, (IRS) सहायक आयकर आयुक्त, भारतीय महसूल सेवा, नागपूर. “तू ना हारीभाऊ, काही पण खूळ डोक्यात घेतो बुवा. आरं आपून शेतकरी मानसं. आपल्या बापजादात कोणाला पाटी कशी धरायची, आणि पुस्तक कसे धरायचे? हे कदी नीट माहित नाही, आपली पोरं कधी साह्यब होणार, ह्ये काय कोणाचं पण… Continue reading जि. प. शाळा ते IRS अधिकारी…