आमदार राम कदम यांना मराठा मुलीचे ओपन चॅलेंज, बघा व्हिडीओ..

एखाद्या मुलीला प्रपोझ केलं असेल आणि ती नाही म्हणत असेल तर माझ्याकडं या. तुमच्यासाठी त्या मुलीला पळवूनही आणेन’, असं बेताल वक्तव्य भाजप प्रवक्ते, आमदार राम कदम याने केल्या नंतर सर्व स्थरातून त्यांचा निषेध करण्यात येत आहे. पण एका मराठा मुलीने राम कदम याला ओपन चॅलेंज केले आहे. मीनाक्षी डिंबळे पाटील या जिजाऊंच्या लेकीने राम कदम याला सोशल मीडियाच्या माध्यमातून ओपन चॅलेंज केले आहे. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Comments

comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *