Mg id top
Loading...

सेक्स करताना स्त्रियांना काय नकोय…

सेक्स ही कला आहे. सेक्स योग्य तर संबंध योग्य राहतात. प्रत्येक महिलेची सेक्स करताना एक वेगळी ईच्छा असते. आपल्या साथीदाराला सेक्स करताना काय आवडते हे जाणून घ्यायला हवे. काही सामान्य गोष्टि ज्या महिलांना सेक्स करताना आवडत नाही. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल तर तुमचे संबंध अजुन चांगले राहु शकतात.

Loading...

कुठलेही संगित वाजवु नये..
संगित सुरू असताना सेक्स करताना वेगळी मजा येते. परंतु मुड नुसार संगित असावे. उगचच वाजवावे म्हणुन काहिही वाजवु नये. जर तुमच्या पार्टनरला लावलेले संगित आवडत नसेल तर कामक्रिडेत व्यत्यय येईल.

मोबाईल फोन बंद ठेवा
तिच्या सोबत सेक्स करताना तुमचा फोन कधि वाजला का? तर तुम्ही तिच्यापासून दुर गेला हे नक्की..
सेक्स करण्या अगोदर मोबाईल बंद करुन ठेवावा.

जबदरस्ती करू नका
जोपर्यत तुमचा पार्टनर होकार देत नाही तो पर्यत जबरदस्ती करु नका. तिने स्पर्श करण्यास नकार दिला तर थांबा. थोडा वेळ तिच्या सोबत घालवा नंतर ति नक्की होकार देणारच.

उगीचच घाई करू नका
स्त्रिला स्वतःची स्तुती आवडते. तिच्या विषयी काही चांगले प्रेमाचे शब्द बोला. सेक्स करण्याची घाई करु नका. चुंबन घ्या तिच्या सोबत जरा वेळ प्रेम करा. त्यानंतर संभोगास सुरवात करा.

चुंबन करण्याची खास कला
या गोष्टीला काही महत्त्व नाही की एखादा पुरूष खूप सुदंर दिसतो की नाही, जर का तुम्ही नीट चुंबन नाही घेऊ शकलात तर मात्र महिला खूपच नाराज होतात. किस करताना उगीचच आपल्या पार्टनरच्या जीभेला किंवा ओठाला चावू नये.

Loading...