Mg id top
Loading...

भारत पहिल्यांदाच “मेक इन इंडिया” मिसाईल निर्यात करणार, हे देश आहे खरीददार

अंतर्राष्ट्रीय समुद्री रक्षा प्रदर्शन एशिया(IMDEX Asia-2019) १४ मे ला सुरु झाला. या मध्ये भारताचे अधिकारी देखील हिस्सा घेत आहे. भारताच्या दोन युध्द नौका INS Kolkata आणि INS Shakti देखील या कार्यक्रमात भाग घेत आहे. तसेच या प्रदर्शनमध्ये ३० देशाच्या २३ युद्धनौका भाग घेत आहे. याच कार्यक्रमात एका अधिकाऱ्याने सांगितले आहे कि भारत दक्षिण पूर्व आशियाई आणि खाडी देशात ऑर्डर नुसार भारतीय बनावटीचे मिसाईल पहिली खेप पाठवणार आहे.

ह्मोस एयरोस्पेस(BrahMos Aerospace) चे HR कमांडर एस के अय्यर यांनी सांगितले आहे कि भारत निर्यात करण्याकरिता तयार आहे. फक्त सरकारची परवानगी हवी. दक्षिण पूर्व आशियाई देश खरेदी करण्यात उस्तुक आहेत. अय्यर यांनी मंगळवारी अंतरराष्ट्रीय समुद्री संमेलनमध्ये सांगितले कि ” इथे आम्ही पहिली निर्यात करणार आहोत तसेच आखाती देशाने देखील यामध्ये रुची दाखवली आहे.”

Loading...

भारताने आपल्या रक्षा क्षेत्रात दक्षिण पूर्व आशियाई देश आणि आखाती देशात मोठी संधी बघितली आहे. भारत रशिया सयुंक्त उद्यम ब्रह्मोस आणि संरक्षण कंपनी एलएंडटी डिफेंस ऑफ लार्सन एंड टुब्रो लिमिटेड, दक्षिण पूर्व एशियाई बाजाराकरिता IMDEX मध्ये संरक्षण साहित्याची एक मोठी साखळी प्रदर्शित करण्यात येत आहे.

IMDEX २०१९ मध्ये २३६ पेक्षा अधिक देशांनी भाग घेतला आहे. १०,५०० पेक्षा अधिक व्यापारी आणि खरीददारांनी यामध्ये भाग घेतला आहे. नौसेना क्षेत्रातील ४०० हून अधिक लोकांनी यामध्ये भाग घेत आहेत.

आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

Comments

comments

Loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *